बिग बॉस विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्विश यादववर काय आरोप आहेत? एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखलविषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोपनोएडा, एनसीआरमध्ये […]

बिग बॉस विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एल्विश यादववर काय आरोप आहेत?

एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल
विषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोप
नोएडा, एनसीआरमध्ये विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा आरोप
नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

एल्विश यादव कोण आहे?
एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता ठरला आहे
एल्विश लोकप्रिय युट्यूबर
युट्यूबवर त्याचे तीन चॅनल
तिन्ही चॅनलच्या माध्यमातून कोट्यवधीची कमाई
एल्विशचा दिल्लीत आलिशान बंगला असून २०१६ मध्ये युट्यूबवर पदार्पण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number