ठाण्यात टेंभी नाक्यावर दिघेंची दहीहंडी

ठाणे : ठाणे ही दहीहंडीची पंढरी म्हणून समजली जाते. याच ठाण्यामध्ये आनंद दिघे यांनी दहीहंडीला सुरुवात केली त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंपरा जोपासत दहीहंडीचा उत्साह कायम ठेवला आहे. ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने बालगोपाळ उपस्थित राहून या दहीहंडीची शोभा वाढवत असतात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटी तसेच राजकीय […]

ठाण्यात टेंभी नाक्यावर दिघेंची दहीहंडी

ठाणे : ठाणे ही दहीहंडीची पंढरी म्हणून समजली जाते. याच ठाण्यामध्ये आनंद दिघे यांनी दहीहंडीला सुरुवात केली त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंपरा जोपासत दहीहंडीचा उत्साह कायम ठेवला आहे. ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने बालगोपाळ उपस्थित राहून या दहीहंडीची शोभा वाढवत असतात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटी तसेच राजकीय मंडळींची रेलचे पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे या दहीहंडीचे थेट प्रेक्षपण मुंबईची जीवन वाहिनी समजली जाणाऱ्या लोकलमध्ये देखील होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number