मुंबईत भाज्यांची शंभरी पार

बहुतांश भाज्यांनी मुंबईच्या अनेक बाजारांमध्ये शंभरी गाठल्याचे दिसून येत आहे.डिझेल दरांनी उच्चांक गाठल्याने मालवाहतूक महागली आहे. मुंबई शहर व उपनगरांत दररोज सरासरी ४५० ते ५०० गाड्यांमधून भाजी विक्रीसाठी येते. त्यामध्ये १५० ट्रक व उर्वरित लहान-मोठ्या आकाराच्या टेम्पोंचा समावेश असतो. या गाड्यांमधून दररोज अंदाजे सरासरी ३० हजार क्विंटल माल बाजारात येतो. मालवाहतूक महागल्याने जवळपास सर्वच भाज्या […]

मुंबईत भाज्यांची शंभरी पार

बहुतांश भाज्यांनी मुंबईच्या अनेक बाजारांमध्ये शंभरी गाठल्याचे दिसून येत आहे.डिझेल दरांनी उच्चांक गाठल्याने मालवाहतूक महागली आहे. मुंबई शहर व उपनगरांत दररोज सरासरी ४५० ते ५०० गाड्यांमधून भाजी विक्रीसाठी येते. त्यामध्ये १५० ट्रक व उर्वरित लहान-मोठ्या आकाराच्या टेम्पोंचा समावेश असतो. या गाड्यांमधून दररोज अंदाजे सरासरी ३० हजार क्विंटल माल बाजारात येतो. मालवाहतूक महागल्याने जवळपास सर्वच भाज्या १०० रुपये किलोच्या दरात गेल्या आहेत. ऊन तापू लागले की भाज्यांची आवक मंदावते, असे चित्र सहसा मे महिन्यात असते. यंदा मात्र मार्चमध्येच भाज्यांची आवक घटल्याचे दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number