गोवा विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?

देशभरातील पाच राज्यांची निवडणुक पार पडली असून येत्या १० मार्चला या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकींपैकी गोव्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोवा राज्य छोटे असले तरीही निवडणुकीत असलेली समीकरणे अत्यंत रंजक आहेत. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी किती जागा हव्या? गोव्यात ४० विधानसभा मतदारसंघ. १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात गोव्यात मतदान. १४ फेब्रुवारीला एकूण ७९% […]

गोवा विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?

देशभरातील पाच राज्यांची निवडणुक पार पडली असून येत्या १० मार्चला या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकींपैकी गोव्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोवा राज्य छोटे असले तरीही निवडणुकीत असलेली समीकरणे अत्यंत रंजक आहेत.

गोव्यात सत्ता स्थापनेसाठी किती जागा हव्या?

गोव्यात ४० विधानसभा मतदारसंघ.

१४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात गोव्यात मतदान.

१४ फेब्रुवारीला एकूण ७९% मतदान.

सत्तेसाठी २१ जागांची आवश्यकता.

२०१७च्या गोवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला थेट बहुमत नाही.

काँग्रेसला एकूण १७ जागा मिळाल्या होत्या.

प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांच्या साथीने भाजपचा सत्तेवर दावा.

केंद्रातून परत येत मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री.

पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्यातले चित्र बदलले.

प्रमोद सावंत पर्रीकरांनंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले.


मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

कोणते मुद्दे निर्णायक ठरू शकतात?

मनोहर पर्रीकर गोव्यातला भाजपचा सर्वात मोठा चेहरा होता.

गेल्या दोन दशकांतल्या यशात पर्रीकरांचा मोठा वाटा.

पर्रीकर नसल्याने भाजपची गोव्यात अडचण.

उत्पल पर्रीकरांचे बंड,अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

यंदाच्या निवडणुकीत गोव्याची सूत्र प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे.

गोव्याच्या निवडणुकीत स्थानिक पक्ष मैदानात.

निवडणुकीतआम आदमी पक्षाने लावला जोर.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केला प्रचार.

ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्षही निवडणुकीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number