लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
पंतप्रधानांच्या भाषणाआधी सभागृहात गोंधळ
‘काहींनी आपल्या क्षमतेनुसार भाषणं केली’
पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला
‘काहींना वाटले की आता आमचा प्रभाव मिटलाय’
शायरीतून मोदींचा राहुलवर निशाणा
‘देशाला भ्रष्टाचारापासून मुक्तता मिळतेय’
‘आव्हानांपेक्षा देशवासीयांची इच्छाशक्ती अधिक प्रबळ’
‘देशात आमचे स्थिर सरकार आणि सक्रिय सरकार’
‘आसपासच्या देशात संकटे असताना भारताची प्रगती होतेय’
‘भारताची प्रगती काहींना बघवत नाही’
‘अनेक देश लसीकरणाचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही’
‘नवउद्योगांच्या क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर’
‘वीज वापर आणि पुर्नवापर क्षेत्रात भारत प्रगतीवर’
‘शिक्षण क्षेत्राचा भारतात मोठ्या प्रमाणावर विकास’
देशभरात आशावादी वातावरण – पंतप्रधान मोदी
काँग्रेसचा लोकसभेतून सभात्याग
पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान वारंवार विरोधकांचे अडथळे
‘काँग्रेसच्या घसरणीवर विदेशी विद्यापीठात अभ्यास’
‘माझ्यावरच्या आरोपात कमालीचा विरोधाभास’
‘मोदींना शिव्या देऊनच काहींचं राजकारण चालतं’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र
लोकसभेत मोदी विरुद्ध अडाणी अशी घोषणाबाजी
खोट्या आरोपांना जनता नाकरतेय – पंतप्रधान मोदी
‘विकासाचे लाभार्थी विरोधकांच्या अपप्रचाराला फेटाळतात’
‘गांधी स्वत:साठी जगतात, मोदी देशासाठी जगतोय’
‘ज्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष, त्यांच्याकडे आमचं लक्ष’
‘यूपीए सरकारच्याकाळात सर्वाधिक हिंसाचार आणि भ्रष्टाचार’
पंतप्रधान मोदींनी लगावला टोला
‘डेटा स्वस्त झाल्याने प्रतिव्यक्ती पाच हजाराची बचत’
‘जनऔषधी योजनेमुळे मध्यमवर्गाचे २० हजार कोटी वाचले
‘तुमच्या ७० वर्षात ७० विमानतळं’
‘आमच्या ९ वर्षात ७० विमानतळं’
‘भारत जगातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्माता’
‘काही वर्षापूर्वी काश्मीरात जाणं अवघड’
‘आता आमच्या सरकारात काश्मीर पर्यटन सहज शक्य’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला