दौरा पर्यावरण संरक्षणाचा, रंग राजकारणाचा

कोराडी येथे प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात आदित्य ठाकरे दौऱ्यावर गेले होते. आदित्यच्या नागपूर दौऱ्यानिमित्त लागले दावेदारीचे फलक सगळीकडे लावण्यात आले होते. आता या वादात तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली. सोमवारी ते कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावाला भेट दिली असून गावकरी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोराडी वीज प्रकल्पाच्या आंदोलकांशी चर्चा […]

दौरा पर्यावरण संरक्षणाचा, रंग राजकारणाचा

कोराडी येथे प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात आदित्य ठाकरे दौऱ्यावर गेले होते. आदित्यच्या नागपूर दौऱ्यानिमित्त लागले दावेदारीचे फलक सगळीकडे लावण्यात आले होते. आता या वादात तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली. सोमवारी ते कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावाला भेट दिली असून गावकरी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कोराडी वीज प्रकल्पाच्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या आदित्य ठाकरेंचे शहरात ‘भावी मुख्यमंत्री’चे फलक झळकले आहेत. अजित पवार, फडणवीसांच्या पोस्टरबाजीच्या रांगेत आता आदित्य ठाकरेही जाऊन बसल्याच्या चर्चा आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा असून राष्ट्रवादी, भाजपच्या बॅनरबाजीच्या स्पर्धेत युवासेनाही उतरल्याचे चित्र आहे. दौरा पर्यावरणाच्या संरक्षणाचा, रंग राजकारणाचा अशी चर्चा आता रंगली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number