अमेरिकेत अंधाधुंद गोळीबार 5 जणांचा मृत्यू तर 20 जखमी

अमेरिकेत झालेल्या अंधाधुंद गोळीबारात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 21 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमेरिकेत टेक्सासमधील मिडलँड येथील ओडेसा परिसरात या शहरात घडली आहे. अमेरिकेत पुन्हा गोळीबार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. टेक्सासमधील मिडलँड येथील ओडेसा परिसरात घडली आहे.  यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर […]

अमेरिकेत अंधाधुंद गोळीबार 5 जणांचा मृत्यू तर 20 जखमी

अमेरिकेत झालेल्या अंधाधुंद गोळीबारात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 21 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमेरिकेत टेक्सासमधील मिडलँड येथील ओडेसा परिसरात या शहरात घडली आहे.

अमेरिकेत पुन्हा गोळीबार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. टेक्सासमधील मिडलँड येथील ओडेसा परिसरात घडली आहे.  यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जण जखमी झाले आहेत. दोन अज्ञात व्यक्तींनी एक ट्रक हायजॅक करुन अंदाधुद गोळीबार सुरु केला.  त्यामुळे यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. दरम्यान अमेरिकेत गोळीबार झाल्याची ही दुसरी घटना आहे. ऑगस्ट महिन्यातही अशाच प्रकारची घटना टेक्सास मध्ये घडली होती.  यात  29 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number