मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेने पाऊल -पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मिशन फिट इंडिया’ मोहिमेला सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मिशन फिट इंडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.  काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ? राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मिशन फिट इंडिया’ अभियानाची सुरुवात झाली. यावेळी […]

मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेने पाऊल -पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मिशन फिट इंडिया’ मोहिमेला सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मिशन फिट इंडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

 काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मिशन फिट इंडिया’ अभियानाची सुरुवात झाली.

यावेळी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मिशन फिट इंडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

लोकांचं आरोग्य स्वस्थ राहावं हा फिट इंडियाचा मुख्य उद्देश असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.

मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेने पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.

तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कमी झाले असल्याचा खंत मोदींनी व्यक्त केला आहे.

लोकांनी निरोगी आरोग्याला प्राधान्य द्यावे असेही मोदी म्हणाले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number