Share Market Update : शेअर मार्केटची सुरुवात लालेलाल; सेन्सेक्स 170 अंकांनी घसरला, तर निफ्टी 26,145 च्या खाली

सेन्सेक्स ६४.७७ अंकांनी किंवा ०.०८ टक्क्यांनी घसरून ८५,६४१.९० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० २७.२० अंकांनी किंवा ०.१० टक्क्यांनी घसरून २६,१७५.७५ वर बंद झाला. 

Share Market Update : शेअर मार्केटची सुरुवात लालेलाल; सेन्सेक्स 170 अंकांनी घसरला, तर निफ्टी 26,145 च्या खाली

मंगळवारी भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीने उघडले. सकाळी ९:२१ वाजेपर्यंत ३० शेअर्सचा सेन्सेक्स १०२.७४ अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी घसरून ८५,५३९.१६ वर पोहोचला. तर ५० शेअर्सचा निफ्टी २९.९० अंकांनी म्हणजेच ०.११ टक्क्यांनी घसरून २६,१४५.५ वर पोहोचला.

सोमवार, १ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली, दोन्ही प्रमुख बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स ६४.७७ अंकांनी किंवा ०.०८ टक्क्यांनी घसरून ८५,६४१.९० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० २७.२० अंकांनी किंवा ०.१० टक्क्यांनी घसरून २६,१७५.७५ वर बंद झाला. 

निफ्टी बँक, निफ्टी १०० आणि निफ्टी एमएमसीजी हे लाल रंगात बंद झाले. सोमवारी, बीएसई बास्केटमधील १५ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले, तर १५ मध्ये घसरण झाली.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number