राशी खन्नाने ‘तलाखों में एक’ चित्रपटाबद्दल केला खास खुलासा "  

राशी खन्ना ने तिच्या 'तलाखों में एक' या चित्रपटा बद्दल सांगितली खास आठवण &quot हा मी केलेल्या सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे &quot अस का म्हणते राशी ! <br/>

राशी खन्नाने  ‘तलाखों में एक’ चित्रपटाबद्दल केला खास खुलासा &quot  

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अरनमानाई 4' ने प्रेक्षकांची मने जिंकली आणि राशी  खन्ना आता विक्रांत मॅसी सोबत 'तलाखों में एक' मध्ये अभिनयाची जादू दाखवण्यासाठी तयारी करत आहे. भूमिका आणि चित्रपटांमध्ये प्रयोग करण्यापासून कधीही मागे न हटनारी राशी खन्ना हिने 'तलाखों मी एक’ बद्दल खुलासा केला आणि म्हणाली "हा मी केलेल्या सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात मी खूप जीव ओतून काम केलं आहे " राशी अस ही सांगते हा चित्रपट तिच्या अभिनयाची वेगळी बाजू दाखवत काहीतरी कमाल भूमिका दाखवणार आहे.

 

सध्या अष्टपैलू पॉवरहाऊस तिच्या हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ च्या यशाने आनंद लुटत आहे. या चित्रपटाने तमिळ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. राशीला इंडस्ट्रीतील गोल्डन गर्ल म्हणूनही स्थापित  केलं. 

'तलाखों में एक' च्या पलीकडे राशी त्यांच्या आगामी सहयोग 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये पुन्हा विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे जो 2 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या मनोरंजक प्रकल्पांच्या पलीकडे, अभिनेत्रीचा 'तेलुसू काडा' हा तेलुगु चित्रपटही तिच्या पाइपलाइनमध्ये आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number