राम मंदिरावर हल्ला होणार ?

अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याचा कट रचला जात आहे, अशी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरावर ‘जैश ए मोहम्मद’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याचा कट आखला जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. दहशतवादी नेपाळच्या मार्गाने भारतात येणार आहेत आणि आत्मघातकी स्फोटकांच्या माध्यमातून स्फोट […]

राम मंदिरावर हल्ला होणार ?

अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याचा कट रचला जात आहे, अशी बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरावर ‘जैश ए मोहम्मद’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याचा कट आखला जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे.

दहशतवादी नेपाळच्या मार्गाने भारतात येणार आहेत आणि आत्मघातकी स्फोटकांच्या माध्यमातून स्फोट घडवणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून येथील सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे जवळपस ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून २०२३ वर्षच्या शेवटपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण होण्याची शक्यता असताना, राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट पसरले आहे.

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number