Rajkummar Rao and Patralekhaa : लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला मिळालं मोठं गिफ्ट; राजकुमार राव – पत्रलेखाच्या घरी लक्ष्मी आली!

बॉलीवूड कलाकार राजकुमार राव आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.

Rajkummar Rao and Patralekhaa : लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला मिळालं मोठं गिफ्ट; राजकुमार राव – पत्रलेखाच्या घरी लक्ष्मी आली!

मुंबई : बॉलीवूड कलाकार राजकुमार राव आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. राजकुमार रावनं इन्स्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच मुलीने जन्म घेतल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. रावकुमार रावनं पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या चौथ्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त देवाने आम्हाला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद. याआधी विकी कौशल आणि कतरिना कैफ या सिनेकलाकारांनी मुलगा झाल्याची गोड बातमी दिली होती. 

हेही वाचा : Priyanka Chopra: सहा वर्षांनंतर ‘देसी गर्ल’चा धमाकेदार कमबॅक!; राजामौलींच्या चित्रपटात झळकणार ‘मंदाकिनी’च्या भूमिकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number