पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

नाशिक पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड काढली आहे. भर बाजारातून पोलिसांनी आरोपींचे धिंड काढली आहे. जुने नाशिक परिसरात दहीपूल परिसरात दोन दिवसापूर्वी टोळक्याने शहरातील मुख्य बाजारात गोंधळ घालत केली होती दुकानांची तोडफोड, दगडफेक करत एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दहीपुलावरील काही दुकानांचे नुकसान झाले आहे. टोळक्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केला आहे. […]

पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

नाशिक पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड काढली आहे. भर बाजारातून पोलिसांनी आरोपींचे धिंड काढली आहे. जुने नाशिक परिसरात दहीपूल परिसरात दोन दिवसापूर्वी टोळक्याने शहरातील मुख्य बाजारात गोंधळ घालत केली होती दुकानांची तोडफोड, दगडफेक करत एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

दहीपुलावरील काही दुकानांचे नुकसान झाले आहे. टोळक्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केला आहे. परिसरात दगडांचा खच, काचांचा इकडे आणि रक्ताचा सडा पडलेला होता. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची दहीपूल भागातून धिंड काढण्यात आली आहे. यावेळी आरोपीसोबत घटनास्थळी जाऊन स्पॉट वेरिफिकेशन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number