‘पी.एम.पी.एम.एल’चे खासगीकरण होणार

परिवहन महामंडळ आपल्या काही सेवांमध्ये बदल करणार आहे. पुणे महामंडळ (पीएमपीएमएल) ११ स्थानकांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. तसेच पुण्यात आता ई-कॅब सेवा नव्याने सुरू करण्यात येणार आहे. १० वर्षे जुने झालेल्या डिझेल, सीएनजी बस या ईबसमध्ये बदलवण्यात येणार आहेत. तसेच आतापर्यंत पी.एम.पी.एम.एलही हायब्रीड बीआरटी होती, आता डेडिकेटेड बीआरटी स्टॉप होणार आहेत. शिवाय, नागरिकांसाठी पब्लिक चार्जिंग […]

‘पी.एम.पी.एम.एल’चे खासगीकरण होणार

परिवहन महामंडळ आपल्या काही सेवांमध्ये बदल करणार आहे. पुणे महामंडळ (पीएमपीएमएल) ११ स्थानकांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. तसेच पुण्यात आता ई-कॅब सेवा नव्याने सुरू करण्यात येणार आहे. १० वर्षे जुने झालेल्या डिझेल, सीएनजी बस या ईबसमध्ये बदलवण्यात येणार आहेत. तसेच आतापर्यंत पी.एम.पी.एम.एलही हायब्रीड बीआरटी होती, आता डेडिकेटेड बीआरटी स्टॉप होणार आहेत. शिवाय, नागरिकांसाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन बनवले जाणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number