पीएम धन धान्य योजना; काय आहे योजनेचा फायदा

केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली. देशातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली असून, ती येत्या जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

पीएम धन धान्य योजना; काय आहे योजनेचा फायदा

मुंबई: केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली. देशातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली असून, ती येत्या जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. देशातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली असून, ती येत्या जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्याच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्रालय तयारी करत आहे. लवकरच अंतिम निर्णय घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल. अशी माहिती समोर आलीय. 

हेही वाचा: Kunal Kamra Show Controversy: कोण आहे कुणाल कामरा? आत्तापर्यंत कोणते कॉमेडियन वादात?

काय आहे पीएम धनधान्य योजना? 
पीएम धनधान्य कृषी योजना हे भारतीय शेतीचे आधुनिकीकरण आणि शेती क्षेत्रासाठी शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देऊन, ही योजना ग्रामीण जीवनमान बदलण्यासाठी आणि भारताची कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

दरम्यान कमी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादन वाढवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद जाहीर केली होती. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही लोकसभेत काही भागांतील उत्पादनक्षमता कमी असल्याचे अधोरेखित केले.देशातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली असून, ती येत्या जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्याच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्रालय तयारी करत आहे. लवकरच अंतिम निर्णय घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल. अशी माहिती समोर आलीय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number