विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान – आशिष शेलार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना मिळणारे अनुदान 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता 0 टक्के असणाऱ्या शाळांना आता 20 टक्के अनुदान मिळणार असून 20 टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना अधिक 20 टक्के अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं काय घडलं ? […]

विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान – आशिष शेलार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना मिळणारे अनुदान 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता 0 टक्के असणाऱ्या शाळांना आता 20 टक्के अनुदान मिळणार असून 20 टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना अधिक 20 टक्के अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं काय घडलं ?

विनाअनुदानित शाळांचे शिक्षक आझाद मैदानांवर 18 दिवसांपासून आंदोलन करत होते.

यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक शाला आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक सहभागी झाले होते.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडण्यास गेलेल्या शिक्षकांवर लाठीचार्ज केला.

या लाठीचार्जमध्ये तीन शिक्षक गंभीर जखमी झाले होते.

विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना मिळणारे अनुदान 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता 0 टक्के असणाऱ्या शाळांना आता 20 टक्के अनुदान मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

20 टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना अधिक 20 टक्के अनुदान म्हणजे  मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number