देशातील महागाई आटोक्यात, घर खरेदीत सुट – निर्मला सितारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज चौथी पत्रकार परिषद घेतली. आर्थिक मंदीवर सरकारने केलेल्या उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेतील प्रगतीबद्दल माहिती दिली. या पत्रकार परिषेत रियर इस्टेट आणि निर्यात क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला. महागाई आटोक्यात असून, परदेशी गुंतवणूकीत वाढ झाल्याचही  निर्मला सितारमण यांनी सांगीतलं आहे. पत्रकार परिषदेतील महत्वाचे निर्णय़  महागाई आटोक्यात ठेवली आहे. महागाई दर […]

देशातील महागाई आटोक्यात, घर खरेदीत सुट – निर्मला सितारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज चौथी पत्रकार परिषद घेतली. आर्थिक मंदीवर सरकारने केलेल्या उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेतील प्रगतीबद्दल माहिती दिली. या पत्रकार परिषेत रियर इस्टेट आणि निर्यात क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला. महागाई आटोक्यात असून, परदेशी गुंतवणूकीत वाढ झाल्याचही  निर्मला सितारमण यांनी सांगीतलं आहे.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे निर्णय़

 महागाई आटोक्यात ठेवली आहे. महागाई दर 4 टक्यांवर आहे

45 लाखापर्यंत घरे खऱेदी करण्यांना सुट मिळेल

परवडणाऱ्या घरासांठी 1.5 लाख रुपयाची अतिरीक्त सूट मिळणार

अपुर्ण हाऊसींग प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी सरकार मदत करणार, 10 हजार कोटीची तरतूद

आयकर रिटर्न फाईल केल्यानंतर काही त्रूटी राहील्यास कारवाई होणार नाही

निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात कर कमी करण्यात

खरेदीला चालना देण्यासाठी देशभरात मेगा शॉपिंग फेस्टिवल सुरु करणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number