कोरोना चाचणीबाबत आयसीएमआरची नवी नियमावली

एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली तर, त्या व्यक्तीच्या संबंधित व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची गरज भासणार नाही. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणी संदर्भात आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना […]

कोरोना चाचणीबाबत आयसीएमआरची नवी नियमावली

एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली तर, त्या व्यक्तीच्या संबंधित व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची गरज भासणार नाही.

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणी संदर्भात आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.

आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचना :

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचणीची गरज नाही.

सरसकट चाचण्यांना कात्री लावण्याचा आयसीएमआरचा निर्णय.

सहव्याधी असलेली व्यक्ती, वृद्ध रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यांची चाचणी गरजेची.

व्याधीग्रस्तांवर विलगीकरणात त्वरित उपचाराच्या आयसीएमआरच्या सूचना.

दुसरीकडे कुणीही बेफिकीर न राहण्याचे आयसीएमआरचे आवाहन.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number