आई भराडीचा कौल आम्हाला

सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीकडून आंगणेवाडीत शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जंगी सभा घेण्यात आली. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले ते पहा- काय बोलले फडणवीस ? आई भराडीचा कौल आम्हाला – फडणवीस ‘इथला आमदार, खासदार आम्हचाच असेल ‘ तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होणारच – फडणवीस ‘उद्धव सरकारने कोकणासाठी काहीही केले नाही’ उद्धव सरकार थापाडे सरकार […]

आई भराडीचा कौल आम्हाला

सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीकडून आंगणेवाडीत शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जंगी सभा घेण्यात आली. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले ते पहा-

काय बोलले फडणवीस ?

आई भराडीचा कौल आम्हाला – फडणवीस

‘इथला आमदार, खासदार आम्हचाच असेल ‘

तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होणारच – फडणवीस

‘उद्धव सरकारने कोकणासाठी काहीही केले नाही’

उद्धव सरकार थापाडे सरकार – फडणवीस

कोकणातील भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सुरवात झाली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या भाजपाच्या आनंद मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number