महापालिकेच्या १४ निवडणुकांचा मुहूर्त ठरला?

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणामुळे रखडेल्या १४ पालिका निवडणुका ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे. रखडलेल्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान होतील असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ३१ मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती समरो आली आहे. कोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित? मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, […]

महापालिकेच्या १४ निवडणुकांचा मुहूर्त ठरला?

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणामुळे रखडेल्या १४ पालिका निवडणुका ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे. रखडलेल्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान होतील असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ३१ मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती समरो आली आहे.

कोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित?

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकां प्रलंबित?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number