नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. एक्स पोस्ट करुन पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी पंतप्रधान मनमोह सिंह यांचा वाढदिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करुन दिल्या शुभेच्छा
Birthday greetings to former PM Dr. Manmohan Singh Ji. I pray that he is blessed with a long and healthy life. — Narendra Modi (@narendramodi) September 26, 2024