पावसामुळे उध्दभवतात अनेक आजार

पावसामुळे होणारे संभाव्य रोग, आजार टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे, पावसाळा अनेक आजार घेऊन येतो या ऋतू मध्ये सर्दी ,खोकला ताप यांसारखे आजार सामान्य असतात पण लहान मुलांनापासून मोठ्यानं पर्यंत हंगामी आजार होऊ शकतात,पावसाळ्यात सामान्य आणि गंभीर आजार होऊ शकतात.पावसाच्या पाण्यात भिजल्याने नागरिकांना ताप,सर्दी होते,त्याच बरोबर पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचल्याने डेंगूच्या डासांचे प्रमाण वाढते […]

पावसामुळे उध्दभवतात अनेक आजार

पावसामुळे होणारे संभाव्य रोग, आजार टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे, पावसाळा अनेक आजार घेऊन येतो या ऋतू मध्ये सर्दी ,खोकला ताप यांसारखे आजार सामान्य असतात पण लहान मुलांनापासून मोठ्यानं पर्यंत हंगामी आजार होऊ शकतात,पावसाळ्यात सामान्य आणि गंभीर आजार होऊ शकतात.पावसाच्या पाण्यात भिजल्याने नागरिकांना ताप,सर्दी होते,त्याच बरोबर पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचल्याने डेंगूच्या डासांचे प्रमाण वाढते त्यामुळे अनेकांना डेंगू ,मलेरिया या सारख्या आजरांना सामोरे जावे लागते. पावसामुळे पाण्यात काही फरक जाणवल्यास कॉलरा, काविळसारखे आजार वाढण्याची भीती असते.

पावसामध्ये स्वछता नाही ठिवली किंवा पाण्याचा साठा करून ठेवल्याने पाण्यात छोटे छोटे जंतू आढळून येतात आणि अनेक रोग पसरतात. पावसामध्ये अनेक प्रकारचे त्वचेचे विकार देखील होत असतात , खाज सुटणे ,कोरड्या त्वचेची समस्या उदभवू लागतात. पावसाळ्यात पोटाचे विकार देखील होतात गढूळ पाण्यामुळे नागरिकांना पॉट दुखी तसेच उलट्या ,जुलाब सारख्या आजारांना नागरिकांना पावसाळयात सामोरे जावे लागते. राज्यात कोरोनच्या प्रधुर्भामुळे महाराष्ट्र सोबतच देशाला हि कोरोनाचा सामना करावा लागला होता, पावसाळ्यामध्ये महानगरपालिके कडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते, तर काही ठिकाणी महानगर पालिकेकडून घरोघरी जाऊन पाहणी देखील केली जाते

– पाण्यात काही फरक जाणवल्यास कॉलरा, काविळसारखे आजार वाढण्याची भीती
– दरवर्षी फ्लू सारखे आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे
– कोरोना बराबर स्वाइन फ्लूच्या रुग्णात वाढ
– पावसाच्या पाण्यात एडिस डासांचे प्रमाण वाढू न देण्यासाठी स्वछता आवश्यक
– मनपा वैद्यकिय विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number