महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२

आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात महाराष्ट्राचा २०२२-२३ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान, राज्यात नवी कर रचना येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच […]

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२

आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात महाराष्ट्राचा २०२२-२३ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान, राज्यात नवी कर रचना येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

LIVE :

https://youtu.be/uL8qOZans2A

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number