कात्रज घाटात बिबट्याचा मुक्त संचार

पुण्यातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असल्याचं दिसत आहे.

कात्रज घाटात बिबट्याचा मुक्त संचार

पुणे :  पुण्यातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असल्याचं दिसत आहे. पुण्यातील कात्रज घाटाजवळ भिलारेवाडीत बिबटा आढळला. या बिबट्याचा मुक्त संचार स्थानिकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हा बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  नागरिकांना वनविभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number