Katrina Kaif Pregnant :कतरीना कैफ-विकी कौशल यांच्या घरी लवकरच हलणार पाळणा, फोटो समोर

अशातच आता कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा एक फोटो समोर आला आहे. 

Katrina Kaif Pregnant :कतरीना कैफ-विकी कौशल यांच्या घरी लवकरच हलणार पाळणा, फोटो समोर

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरीना कैफ या प्रेग्नेंसीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात ती बेबी बंपसह दिसत आहे, मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नव्हती. अशातच आता कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा एक फोटो समोर आला आहे. 

शेअर केलेल्या फोटोमध्ये कतरीना आणि विकी दिसुन येत आहेत.तसेच कतरीना बेबी बंपसह दिसत असून विकीदेखील तिच्यासह दिसत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number