Jacqueline Fernandez : ‘व्हॅलेंटाईन डे’ गिफ्टमध्ये जॅकलिन फर्नांडिसला मिळाले हेलिकॉप्टर? सुकेशचे लव्हलेटर समोर, सत्य काय?

सुकेशच्या भेटवस्तू पहिल्यांदाच चर्चेत आल्या नाहीत. 

Jacqueline Fernandez : ‘व्हॅलेंटाईन डे’ गिफ्टमध्ये जॅकलिन फर्नांडिसला मिळाले हेलिकॉप्टर? सुकेशचे लव्हलेटर समोर, सत्य काय?

जॅकलिन फर्नांडिस आणि फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुकेशने मंडोली तुरुंगातून जॅकलिनला एक प्रेमपत्र पाठवले. त्यात त्याने जॅकलीनला एअरबस एच-सिरीज हेलिकॉप्टर भेट दिल्याचा दावा केला आहे. सुकेशच्या भेटवस्तू पहिल्यांदाच चर्चेत आल्या नाहीत. 

ईडीच्या अहवालानुसार, सुकेशने जॅकलिनला 20 दागिने, 36 आलिशान बॅग्ज, 5 महागड्या घड्याळे, 65 जोड्या बूट आणि एक महागडा घोडा देखील दिला होता.

हेही वाचा – David J Farber Death: तंत्रज्ञान विश्वावर शोककळा, 'इंटरनेटचे जनक' डेव्हिड जे. फार्बर यांचे निधन 

त्याने जॅकलीनच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांच्या गाड्या भेट दिल्या, ज्यात बीएमडब्ल्यू आणि एसयूव्हीचा समावेश होता. या सर्व भेटवस्तू लाखो रुपयांच्या फसव्या पैशांनी खरेदी केल्या गेल्या होत्या, ज्याची किंमत अंदाजे 500 कोटींपेक्षा जास्त आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number