जिवंत राहायचे असेल तर परत जा; युक्रेनचा रशियाला इशारा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. रशियाचा युक्रेनवरील लढा तीव्र असून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला इशारा दिला आहे. ‘जिवंत राहायचे असेल तर परत जा’, असा इशारा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला दिला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या लष्करी सैन्याला इशारा दिला आहे. […]

जिवंत राहायचे असेल तर परत जा; युक्रेनचा रशियाला इशारा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. रशियाचा युक्रेनवरील लढा तीव्र असून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला इशारा दिला आहे. ‘जिवंत राहायचे असेल तर परत जा’, असा इशारा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला दिला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या लष्करी सैन्याला इशारा दिला आहे. ‘जिवंत राहायचे असेल तर परत जा’, असा इशारा युक्रेने रशियाला दिला आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघाने युक्रेनमधून रशियन सैन्याने माघार घेण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर केला आहे.

‘युद्ध संपवण्यासाठी रशिया तयार’

युद्धशास्त्रात निपुण असलेल्या रशियाने नवा डाव टाकला आहे. युक्रेनविरुदध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास तयार असल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. युक्रेनने आपली भूमिका बदलावी. रशिया चर्चेसाठी प्रयत्नशील आहे. मात्र, तोवर युक्रेनच्या सैन्या तळांना लक्ष्य करणे सुरूच ठेवणार असल्याचेही लावरोव्ह म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number