वकील सदावर्ते घरी परतले

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची अखेर तरुंगातून सुटका झाली आहे. सदावर्ते १८ दिवसांनंतर तुरुंगातून बाहरे आले आहेत. तुरुंगातून बाहेर येताच  सदावर्तेंना हार घालत त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यास मुंबईत दाखल झाले होते मात्र प्रशासनाने सदावर्तेंचा ताबा पुणे पोलिसांना देण्यास नकार दिला आहे. ‘हिंदुस्थानी जनतेचा विजय’ – सदावर्ते तुरुंगातून […]

वकील सदावर्ते घरी परतले

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची अखेर तरुंगातून सुटका झाली आहे. सदावर्ते १८ दिवसांनंतर तुरुंगातून बाहरे आले आहेत. तुरुंगातून बाहेर येताच  सदावर्तेंना हार घालत त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यास मुंबईत दाखल झाले होते मात्र प्रशासनाने सदावर्तेंचा ताबा पुणे पोलिसांना देण्यास नकार दिला आहे.

‘हिंदुस्थानी जनतेचा विजय’ – सदावर्ते

तुरुंगातून बाहेर येताच गुणरत्न सदावर्ते म्हणाले, हम है हिंदुस्थानी. हा हिंदुस्थानी जनतेचा विजय आहे. हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. मला पत्नी, मुलगी आणि मित्र परिवाराने साथ दिली. तसेच भारत संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी हल्ला केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. सदावर्ते यांना ८ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number