ठिकठिकाणी बकरा बाजार सजले

बकरी ईद गुरुवारी (दि. २८ जून) साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व गुजरात सह विविध राज्यातून नाशिक शहरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक झाली आहे. सोजत,शिरोही, गुजरी, तोतापरी, अशा अनेक प्रजातीचे बोकड साधारणतः १५ ते ३५ हजार […]

ठिकठिकाणी बकरा बाजार सजले

बकरी ईद गुरुवारी (दि. २८ जून) साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व गुजरात सह विविध राज्यातून नाशिक शहरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक झाली आहे.

सोजत,शिरोही, गुजरी, तोतापरी, अशा अनेक प्रजातीचे बोकड साधारणतः १५ ते ३५ हजार रुपयापर्यंत विकले जात आहे. बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देण्याची मुस्लिम समाजात परंपरा आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी या काळात बकरा बाजारत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे पाहायला मिळते.बकरी ईद उद्या साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व गुजरात सह विविध राज्यातून नाशिक शहरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक झाली आहे. सोजत,शिरोही, गुजरी, तोतापरी, अशा अनेक प्रजातीचे बोकड साधारणतः १५ ते ३५ हजार रुपयापर्यंत विकले जात आहे. बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देण्याची मुस्लिम समाजात परंपरा आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी या काळात बकरा बाजारत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number