सांगली मार्केट यार्डातला गवा अखेर जेरबंद

सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल २० तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद झाला आहे. पहाटे ५ वाजता मार्केट यार्डमध्ये हा गवा आला होता. तर आज गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले आहे. गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. व्हॅनमध्ये गवत टाकून गवाला […]

सांगली मार्केट यार्डातला गवा अखेर जेरबंद

सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल २० तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद झाला आहे. पहाटे ५ वाजता मार्केट यार्डमध्ये हा गवा आला होता. तर आज गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले आहे.

गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. व्हॅनमध्ये गवत टाकून गवाला नेण्यात आले. गवत टाकून तो व्हॅन मध्ये नेण्यात वन विभागाला यश आले आहे. तसेच गव्याची मेडिकल तपासणी करून पुन्हा गव्याला  नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number