गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेस मारणे याच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे यांच्यावर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशने एका मुलीशी ओळख वाढवून तीच्याशी मैत्री केली आणि शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. तसेच पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही मुलीने तक्रारीत […]

गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेस मारणे याच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे यांच्यावर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशने एका मुलीशी ओळख वाढवून तीच्याशी मैत्री केली आणि शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. तसेच पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही मुलीने तक्रारीत म्हटले आहे. प्रथमेश मारणे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पीडित तरुणीने याकृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर प्रथमेशन तीला धमक्या दिल्या. मात्र, पीडित तरुणीने या सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगून प्रथमेश मारणे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी सिंहगड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number