गजानन महाराजांची पालखी पंढरपुरसाठी रवाना

आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरात होणाऱ्या विठू माऊलीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेगाव येथील संत गजानन महाराजांची पायी दिंडी सोमवारी रवाना होणार आहे. कोरोना काळात ही पालखी निघू शकली नाही. सोमवारी गजानन महाराज पालखी विठूरायाच्या भेटीला निघाली आहे. शेगाव येथून गजानन महाराज यांची पालखी रवाना झाली. हजारो भाविक वारकरी या पायी दिंडीसोबत आहे. पाहा हा व्हिडिओ […]

गजानन महाराजांची पालखी पंढरपुरसाठी रवाना

आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरात होणाऱ्या विठू माऊलीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेगाव येथील संत गजानन महाराजांची पायी दिंडी सोमवारी रवाना होणार आहे. कोरोना काळात ही पालखी निघू शकली नाही. सोमवारी गजानन महाराज पालखी विठूरायाच्या भेटीला निघाली आहे. शेगाव येथून गजानन महाराज यांची पालखी रवाना झाली. हजारो भाविक वारकरी या पायी दिंडीसोबत आहे.

पाहा हा व्हिडिओ :

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number