इलियानाच्या मिस्ट्री मॅनची पहिली झलक

मुंबई,२ जून २०२३, प्रतिनिधी : एप्रिल महिन्यात अभिनेत्री इलियाना डिक्रूझने गरोदर असल्याचं जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. यांनतर समाज माध्यमांवर चर्चांना उधाण येऊ लागले. त्यांनतर आता पहिल्यांदाच इलियानाच्या बाळाचा पिता कोण ? याबाबत एक मोठी बाब समोर आहे आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूझने एप्रिल महिन्यात गरोदर असल्याचं जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र बाळाचा […]

इलियानाच्या  मिस्ट्री मॅनची पहिली झलक

मुंबई,२ जून २०२३, प्रतिनिधी : एप्रिल महिन्यात अभिनेत्री इलियाना डिक्रूझने गरोदर असल्याचं जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. यांनतर समाज माध्यमांवर चर्चांना उधाण येऊ लागले. त्यांनतर आता पहिल्यांदाच इलियानाच्या बाळाचा पिता कोण ? याबाबत एक मोठी बाब समोर आहे आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूझने एप्रिल महिन्यात गरोदर असल्याचं जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र बाळाचा होणारा पिता कोण ? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता दरम्यान इलियानाने नुकतेच बेबीमूनचे काही फोटो समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत. या फोटोत पहिल्यांदाच इलियानाच्या मिस्ट्री मॅनची झलक पहायला मिळाली आहे. या फोटोत इलियानाने आपल्या प्रियकराचा हात हातात घेतलेला दिसून येत आहे. त्यामुळे फोटोतला व्यक्ती नक्की कोण ? अशा चर्चा रंगू लागल्यात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number