बिहार पूल प्रकरणी घडामोड

बिहार, ६ मे २०२३ प्रतिनिधी: बिहारमधील भागलपूरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी (दि. ४ जून) कोसळला. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे. वर्षभरापूर्वी याच पुलाचा एक एक स्लॅपही कोसळला होता. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचाच परिणाम म्हणून हा पूल गंगा नदीत […]

बिहार पूल प्रकरणी घडामोड

बिहार, ६ मे २०२३ प्रतिनिधी: बिहारमधील भागलपूरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी (दि. ४ जून) कोसळला. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे.

वर्षभरापूर्वी याच पुलाचा एक एक स्लॅपही कोसळला होता. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचाच परिणाम म्हणून हा पूल गंगा नदीत पडला असा आरोप केला जात आहे. पुलाचे तीन खांबही नदीत बुडाले. आता या घटनेची चौकशी करण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे. तर आता बिहार पूल दुर्घटना प्रकरणी घडामोड समोर आली आहे. उद्धव सरकारकडून वादग्रस्त कंपनीला कंत्राट दिले होते. तर, गोरेगाव – मुलुंड बोगद्याचे काम वादग्रस्त कंपनीला’ दिल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number