एकनाथ महाराजांच्या पालखीचे अनाळा येथून प्रस्थान

पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीने बुधवारी सकाळी अनाळा येथून प्रस्थान केले. मंगळवारी ही पालखी अनाळा येथे मुक्कामी होती. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गावात यावेळी मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळीच पालखीने अनाळा येथून प्रस्थान केले असून बुधवारचा मुक्काम हा परांडा येथे असणार आहे. हजारो वारकऱ्यांनी या पालखीसोबत पंढरीची वाट […]

एकनाथ महाराजांच्या पालखीचे अनाळा येथून प्रस्थान

पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीने बुधवारी सकाळी अनाळा येथून प्रस्थान केले. मंगळवारी ही पालखी अनाळा येथे मुक्कामी होती. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गावात यावेळी मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळीच पालखीने अनाळा येथून प्रस्थान केले असून बुधवारचा मुक्काम हा परांडा येथे असणार आहे. हजारो वारकऱ्यांनी या पालखीसोबत पंढरीची वाट धरली असून मजल दरमजल करीत हे वारकरी पंढरीकडे येतायत. दरम्यान भाविकांकडून ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number