ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची यांची सनद दोन वर्षासाठी रद्द केल्यानंतर ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ऍड. जयश्री पाटील यांचीही सनद रद्द करावी अशी मागणी मराठा समजाकडून करण्यात आली आहे.
ॲड. सॉरी माझी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली. या देशासाठी आणि मराठा समाजासाठी हा एक महत्त्वाचा निकाल म्हणता येईल. पण त्याचबरोबर त्यांच्या ह्या सर्व कारस्थानात त्यांच्यासोबत सर्व कटात सामील असण्यारी त्यांची पत्नी जयश्री सदावर्ते ह्यांची सुद्धा सनद रद्द केली पाहिजे.
महाराष्ट्राने कधी ना पाहिलेले व विशेषता मराठा समजाविरुद्ध आक्षेपर्य वक्तव्य करणे ही हया दाम्पत्यांची फॅशन झाली होती व शेवटी अतिरेक केलाच. असे कृत्य करणाऱ्या त्यांच्या पत्नीची देखील सनद रद्द केली पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.