राज्यात सत्तास्थापनेवरून दावे-प्रतिदावे

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे भाकीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी वर्तवले आहे. त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी शिवसेनेने या वक्तव्याचा विरोध केला आहे. तर या विरोधाला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार […]

राज्यात सत्तास्थापनेवरून दावे-प्रतिदावे

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे भाकीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी वर्तवले आहे. त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी शिवसेनेने या वक्तव्याचा विरोध केला आहे. तर या विरोधाला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाल, संजय राऊतांविषयी मला काही बोलायचे नाही, कारण त्यांना बोलूनच मोठं केले आहे. ते दररोज सकाळी प्रवचन देतात. त्यांना त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते बोलूद्या. दिवा विझवण्यापूर्वी फडफडत असतो. तो दिवा फार मोठा झाला असे वाटते मात्र तो विझण्याच्या दिशेने जात असतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number