बीआरएसच्या नेत्याकडून औरंग्याचं उदात्तीकरण करण्यात आले आहे. ‘आपण औरंगजेबाला आदर्श मानतो’ असं वक्तव्य छत्रपती संभाजीनगरमधील बीआरएस पक्षाचे मौलाना कादीर यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे ते वादाच्या चौकटीत सापडले आहेत.