काँग्रेसकडून हनुमानाचा जागर

हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीत काँग्रेसची शोभायात्रा काढण्यात आली आहे. राज्यात सध्या हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये चढा ओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसनेही हनुमानाचा जागर केला आहे. राज्यात सध्या हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये चढा ओढ सुरू झालेली आहे. मतांच्या राजकारणासाठी राजकीय पक्षांचे हनुमान चालीसा वरून आरोप प्रत्यारोप दिसून येत आहे. राज्यासह अमरावती […]

काँग्रेसकडून हनुमानाचा जागर

हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीत काँग्रेसची शोभायात्रा काढण्यात आली आहे. राज्यात सध्या हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये चढा ओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसनेही हनुमानाचा जागर केला आहे.

राज्यात सध्या हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये चढा ओढ सुरू झालेली आहे. मतांच्या राजकारणासाठी राजकीय पक्षांचे हनुमान चालीसा वरून आरोप प्रत्यारोप दिसून येत आहे. राज्यासह अमरावती जिल्ह्यात हनुमान चालीसा वरून वाद सुरू असताना अमरावतीत काँग्रेसने सुद्धा यात उडी घेतली आहे.अमरावतीत काँग्रेसच्या वतीने हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य दिव्य हनुमानाची शोभायात्रा काढण्यात आली. खासदार नवनीत राणा या स्वतःला हिंदू शेरनी म्हणून संबोधत आहेत. राणा दाम्पत्य सातत्याने हिंदुत्वाचा नारा देत असल्याने याला तोडीस तोड देण्यासाठी अमरावतीत काँग्रेस सुद्धा सज्ज झाली आहे. काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी यावेळी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी झाले आहे. यात आम्ही सर्व धर्म समभावाचे लोकं सहभागी झाले आहोत अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number