साई परिक्रमा सोहळा साजरा

साईबाबाच्या प्रति भाविकांची अढळ श्रद्धा असून गेल्या वर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साई परिक्रमा सोहळा साजरा झालाय . यंदाच सोहळ्याच हे चौथ वर्ष आहे. शिर्डी परिक्रमेसाठी संपूर्ण महाराष्ट्र व सर्व राज्यातून साई भक्त सहभागी झाले आहेत. परीक्रमेसाठी खासरतलाम येथून साई परिक्रमा रथ आणि त्यातील श्री साईबाबांच्या प्रतिमेची पूजा संपन्न होऊन ठीक ५:४५ वा शिर्डी परिक्रमे सुरुवात […]

साई परिक्रमा सोहळा साजरा

साईबाबाच्या प्रति भाविकांची अढळ श्रद्धा असून गेल्या वर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साई परिक्रमा सोहळा साजरा झालाय . यंदाच सोहळ्याच हे चौथ वर्ष आहे. शिर्डी परिक्रमेसाठी संपूर्ण महाराष्ट्र व सर्व राज्यातून साई भक्त सहभागी झाले आहेत. परीक्रमेसाठी खासरतलाम येथून साई परिक्रमा रथ आणि त्यातील श्री साईबाबांच्या प्रतिमेची पूजा संपन्न होऊन ठीक ५:४५ वा शिर्डी परिक्रमे सुरुवात झाली. परिक्रमेचे अग्रभागी परिक्रमा निशान त्यानंतर गुजरात येथून आलेली भव्य साई मूर्ती रथ शिर्डी परिसरातील विविध विद्यालयांचे चित्ररथ लेझीम पथक व विद्यार्थ्यांचे पथनाट्य विविध प्रकारची वाद्य टाळ मृदंग भजनी मंडळ सहभागी होते.

या महोत्सवाची तयारी करताना ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नागरपरिषद, शिर्डी पोलीस स्टेशन आणि साई भक्त त्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे. रतलाम येथील ५०० साई भक्तांच्या उपस्थित छत्र पवित्र चादर, शंखनाद व २५० किलो धूप व श्री सईचा रथ यांचा समावेश आहे. परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी दानशूर शिर्डीचा ग्रामस्थ व अनेक साई भक्तांनी पाणी, चहा, बिस्कीट, अल्पोपहार, फळे यांची व्यवस्था केलेली आहे. ठिकठिकाणी प्रथोमचार केंद्र उभारण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number