देशभरातील पोटनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सातारा लोकसभा जागेची पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आलेली नाही. अरुणाचल प्रदेश (1) असम (4) बिहार (5) छत्तीसगढ़ (1) गुजरात (4) हिमाचल प्रदेश (2) कर्नाटक (15) केरल (5) मध्य प्रदेश (1) मेघालय (1) राजस्थान (2) सिक्किम (3) तमिलनाडु (2) तेलंगाना (1) उत्तरप्रदेश यूपी (11)