बीडमध्ये ३०० एकरातील ऊस जळून खाक

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सौंदाना गावातील ३० ते ४० शेतकऱ्यांचा सुमारे ३०० एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे या जळीत ऊसाचा महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करण्याची मागणी शेतकरी करत आहे. तसेच कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांनी तात्काळ जळीत ऊसाचे गाळप करावे तर संबंधित शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही शेतकरी करत आहेत. महावितरणाने […]

बीडमध्ये ३०० एकरातील ऊस जळून खाक

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सौंदाना गावातील ३० ते ४० शेतकऱ्यांचा सुमारे ३०० एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे या जळीत ऊसाचा महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करण्याची मागणी शेतकरी करत आहे. तसेच कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांनी तात्काळ जळीत ऊसाचे गाळप करावे तर संबंधित शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही शेतकरी करत आहेत. महावितरणाने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर महावितरण कंपनीविरोधात पीडित शेतकऱ्यांचा रोष वाढून उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number