‘ते’ बनावट पत्र बनवणारा ब्रिगेडचा कार्यकर्ता? पोलिसांना संशय

महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र शनिवारी समाज माध्यमांवर पसरविण्यात आले होते. या बनावट पत्राचा आरोपीला रायगड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असून, आरोपी संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणादरम्यान श्री सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले असतानाच, शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर […]

‘ते’ बनावट पत्र बनवणारा ब्रिगेडचा कार्यकर्ता? पोलिसांना संशय

महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र शनिवारी समाज माध्यमांवर पसरविण्यात आले होते. या बनावट पत्राचा आरोपीला रायगड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असून, आरोपी संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणादरम्यान श्री सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले असतानाच, शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले. ज्यात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र समाज माध्यमांवर पसरविण्यात आले होते. याच आरोपीला रायगड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. तसेच, आरोपी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून आरोपीने अलिबाग येथील न्यालयासमोर हजेरी लावली. या संपूर्ण प्रकरणाचा आरोपी संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांना संशय असलायची मिळत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number