कोण निवडून येणार यावर लागल्या आता पैजा

लोकसभेचा निकाल लागण्यासाठी दोन दिवस बाकी राहिले. यामुळे पक्षातील राजकारणी नेते, पुढारी, कार्यकर्ते हे आता एकामेकांमध्ये आमचाच खासदार येणार अशा म्हणून पैजा लावतात.

कोण निवडून येणार यावर लागल्या आता पैजा

 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेचा निकाल लागण्यासाठी दोन दिवस बाकी राहिले. यामुळे पक्षातील राजकारणी नेते, पुढारी, कार्यकर्ते हे आता एकामेकांमध्ये आमचाच खासदार येणार अशा म्हणून पैजा लावतात. आमचाच खासदार होणार अशा आशयाचा सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होताना दिसून येत आहे. जालना लोकसभेमधून रावसाहेब दानवे हे आघाडीवर दाखवल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जल्लोष असल्याचे दिसून येत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिउबाठाचे नेते चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असल्याने महाविकास आघाडीकडून देखील या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मात्र,महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याही कार्यकर्त्यांकडून आता थेट पैज्जा लावू लागले आहेत. त्यामुळे शेवटी बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number