बीबीए, बीएमएस नोंदणीसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ

बीबीए, बीएमएस नोंदणीसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बीबीए, बीएमएस नोंदणीसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई  : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ५ हजार ५००हून अधिक संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, शिक्षण संस्थांना नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, आता विलंब शुल्क भरून १६ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number