हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी (दि. २ जून) सायंकाळच्या सुमारास तीन रेल्वेजकमध्ये धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात २०० हून अधिक जणांचा मृततु झाला असून १००० परीक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ओडिशात रेल्वेजचा अपघात की घातपात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ओडिशात तीन रेल्वेजची धडक होऊन भीषण अपघात झाला. पण हा खरंच अपघात होता की, त्यामागे मोठं षडयंत्र होतं? सुरुवातीच्या तपासात अशी काही तथ्ये समोर आली आहेत, ज्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचं पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.