तुपाची किमया

तूप खाल्याने बरेच फायदे होतात हे आपल्या आईकडून आपण नेहमीच ऐकत असतो.तरीसुद्धा बऱ्याचदा तूप खाल्याने वजन वाढते, कोलेस्ट्रॉल वाढतो असा बरीच लोकांचं समज आहे. प्रत्यक्षात मात्र गायीचे तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही तर ते कमी होते. कारण गाईच्या तूप हे कॅल्शियम, मिनरल्सने भरपूर असते. जर तुम्हालाही वाढत्या वजनाची चिंता त्रास देत असेल तर आजपासून तुम्हीसुद्धा […]

तुपाची किमया

तूप खाल्याने बरेच फायदे होतात हे आपल्या आईकडून आपण नेहमीच ऐकत असतो.तरीसुद्धा बऱ्याचदा तूप खाल्याने वजन वाढते, कोलेस्ट्रॉल वाढतो असा बरीच लोकांचं समज आहे. प्रत्यक्षात मात्र गायीचे तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही तर ते कमी होते. कारण गाईच्या तूप हे कॅल्शियम, मिनरल्सने भरपूर असते. जर तुम्हालाही वाढत्या वजनाची चिंता त्रास देत असेल तर आजपासून तुम्हीसुद्धा गायीचे तूप खायला सुरुवात करा. मग जाणून घेऊया गायीचे तूप खाण्याचे फायदे-

गायीचे तूप खाण्याचे फायदे

अशक्तपणा दूर
तुम्हालाही अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही गायीच्या तुपाचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास दुधात अर्धा चमचा गायीचे तूप मिसळून प्यावे.

लो कोलेस्ट्रॉल
गायीचे तुपामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते कारण तुपात ब्युटिरिक ॲसिड असते जे आतड्यांना मजबूत करण्यास मदत करते त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.

वजन कमी करणे
गायीच्या तुपात अमिनो ॲसिड असतात जे वजन कमी करतात .

त्वचा सुधारण्यास मदत
गायीच्या तुपातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेला चमक आणण्याचे काम करतात. त्यामुळे जर त्वचेचा कमी झालेला ओलावा परत येतो आणि त्वचा चमकदार होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number