प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चा फर्स्ट लूक ‘सोशल मीडिया’वर

अभिनेता प्रसाद ओकचा हिरकणी चित्रपटानंतर आता ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पानीपत’कार विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. नुकतंच या सिनेमाचं टिझर आणि पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं. ‘चंद्रमुखी’ची भूमिका कोण साकारणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाला अजय-अतुल […]

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चा फर्स्ट लूक ‘सोशल मीडिया’वर

अभिनेता प्रसाद ओकचा हिरकणी चित्रपटानंतर आता ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पानीपत’कार विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे.

नुकतंच या सिनेमाचं टिझर आणि पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं. ‘चंद्रमुखी’ची भूमिका कोण साकारणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

https://www.instagram.com/p/B7Qb4GHgJX-/?utm_source=ig_embed

‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाला अजय-अतुल ने संगीत दिलंय. सिनेमाची पटकथा चिन्मय मांडलेकर यांची आहे. ‘हिरकणी’नंतर प्रसाद आणि चिन्मयची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ‘चंद्रमुखी’ कादंबरीत राजकारणी आणि तमाशातील नृत्यांगना यांची कहाणी आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्येही त्याचाच अंदाज येतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number