मानवतस्करी करणाऱ्या आरोपीस अटक

अमरावतीच्या एका अल्पवयीन मुलीला पैश्याच आमिष दाखवून बळजबरीने लग्न लावून राज्यस्थानला विकलं असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्या अंतर्गत उघडकिस आला. यात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केलीय. मानव तस्करीचा हा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. मुलीने आपली राज्यस्थान वरून सुटका करून अमरावती पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र […]

मानवतस्करी करणाऱ्या आरोपीस अटक

अमरावतीच्या एका अल्पवयीन मुलीला पैश्याच आमिष दाखवून बळजबरीने लग्न लावून राज्यस्थानला विकलं असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्या अंतर्गत उघडकिस आला. यात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केलीय. मानव तस्करीचा हा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. मुलीने आपली राज्यस्थान वरून सुटका करून अमरावती पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र अमरावतीत मानव तस्करीच्या निगडित हे प्रकरण असल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अशा प्रकारे मुलींवर होणारे अत्याचार, त्यांची होणारी तस्करी कमी करण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत पण, मुलींवर होणार अत्याचार समाजातील बदनामी स्वतःहून कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मानव तस्करीचा हा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं तेथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला जर असेल तरी देखील पोलिसांसह नागरिकांनी अशा प्रकरणी जागरूक राहणे गरजेचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number