गेमच्या आडून धर्मांतर प्रकरणी आरोपी अटकेत

मुंबई, ११ जून, २०२३, प्रतिनिधी : मोबाईल गेमच्या आडून धर्मांतर प्रकरणी घडामोड घडली आहे. गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या आडून धर्मांतर केल्याप्रकरणी आरोपी शाहनवाज याला अटक करण्यात आली आहे. रविवारी (११ जून) शाहनवाज खानला मुंब्रा पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली.शाहनवाज त्याच्या भावासोबत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एका लॉजमध्ये लपून बसला होता. गेल्या काही दिवसांपासून शहानवाज फरार होता. […]

गेमच्या आडून धर्मांतर प्रकरणी आरोपी अटकेत

मुंबई, ११ जून, २०२३, प्रतिनिधी :

मोबाईल गेमच्या आडून धर्मांतर प्रकरणी घडामोड घडली आहे. गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या आडून धर्मांतर केल्याप्रकरणी आरोपी शाहनवाज याला अटक करण्यात आली आहे.

रविवारी (११ जून) शाहनवाज खानला मुंब्रा पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली.शाहनवाज त्याच्या भावासोबत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एका लॉजमध्ये लपून बसला होता. गेल्या काही दिवसांपासून शहानवाज फरार होता. ठाणे पोलिस आणि गाझियाबाद पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. ‘शाहनवाजकडून ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले आहे.
गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यातील मुंब्रापर्यंत पोहचले.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number